¡Sorpréndeme!

अमोल मिटकरींचे भाजपावर टीकास्त्रे |Jalgaon |Amol Mitkari

2022-08-29 471 Dailymotion

जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. या त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सुद्धा एक सल्ला दिला आहे. पाहुयात हा व्हिडीओ.